इनर इंजिनिअरिंग : व्यक्ती नव्हे, तर परिस्थितींची पारख

माणसांचा वापर आणि वस्तूंवरचे प्रेम या उलट्या वास्तवातून सद्गुरूंची जीवनाच्या गाभ्याला स्पर्श करणारी ‘इनर इंजिनिअरिंग’ची शिकवण
Sadhguru

Sadhguru emphasizes understanding situations rather than forming fixed opinions about people.

sakal

Updated on

सद्‍गुरू : वस्तू वापरण्यासाठी तयार केल्या आहेत आणि माणसे प्रेम करण्यासाठी; परंतु गैरसमज इतका खोलवर रुजला आहे, की माणसांचा वापर केला जात आहे आणि वस्तूंवर प्रेम केले जात आहे. तुम्ही लोकांना त्यांच्या पत्नी किंवा पतीला घटस्फोट देताना पाहिले असेल; पण कोणी स्वतःच्या पैशाला घटस्फोट दिलेला पाहिला आहे का? नाही. आपण माणसांचा उपयोग करतो आणि वस्तूंवर प्रेम करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com