
When Is An Irregular Heartbeat Dangerous: जर तुमच्या हृदयाची धडधड गरजेपेक्षा जास्त किंवा खूप कमी होत असेल,तर तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड, म्हणजेच हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त होणे, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. ह्याला अरेथमिया (arrhythmia) म्हणतात, जे एक हृदयाची लय किंवा ठोके अयोग्य असलेली स्थिती आहे.