Irregular Periods: मासिक पाळीमध्ये अनियमितता? मग असू शकतात 'ही' 3 मोठी आजारांची लक्षणं
Irregular Periods Symptoms: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या जाणवते. परंतु हे केवळ जीवनशैलीतील बदलांमुळेच नव्हे, तर एखाद्या आरोग्य समस्येचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करणे योग्य नाही
Irregular Periods Symptoms: महिलांना मासिक पाळी दर २८ ते ३० दिवसांनी येते. यात काही दिवसांचा फरक सामान्य असला तरी, जर तुमची मासिक पाळी वारंवार उशिरा येत असेल किंवा अनियमित असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.