
Is 30 minutes of exercise enough for weight loss: वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. पण लोकांच्या खाण्याच्या सवयी अशा झाल्या आहेत की घरचे जेवण एक वेळचे असू शकते पण बाहेरचे जंक फूड दिवसातून ५ वेळा झाले आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि योग्य आहाराची मदत घेतली पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि वेळेअभावी, बरेच लोक विचारत आहेत की वजन कमी करण्यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे पुरेसे आहे का? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे आज जाणून घेऊया.