
Best Ayurvedic Time To Eat Fruits For Better Digestion: आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आणि उपयुक्त अन्नपदार्थ म्हणजे फळे. दररोज फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळते, आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात. परंतु हीच आरोग्यदायची फळे सकाळी उपाशी पोटी खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.