
Should Fruits Be Eaten Before or After Meals for Better Digestion: शरीराला योग्य पोषण मिळण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असा आहार अनेक गंभीर आजारांपासून; जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, पचनाचे विकार, डोळ्यांचे आजार, तसेच हृदयविकार आणि स्ट्रोक याना दूर ठेवण्यास मदत करतो.