

coconut water side effects in winter:
Sakal
coconut water winter health tips: अनेक लोक हिवाळ्यात नारळ पाणी पिणे टाळतात. कारण त्याचा नैसर्गिक थंडावा शरीराला त्रास देऊ शकतो किंवा सर्दी होऊ शकते असे गृहित धरतात. प्रत्यक्षात हा एक सामान्य गैरसमज आहे. अनेकांना थंडीच्या महिन्यांत योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही. हिवाळा अनेकदा आपल्याला डिहायड्रेशनसारखे होते. ज्यामुळे चयापचय, ऊर्जा पातळी आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.