
Cancer Patient Care: कर्करोगाचे अनेक प्रकारांचे असतात. जेव्हा घरात कर्करोग रुग्ण असतो, तेव्हा त्यांचं शारीरिक आरोग्यच नाही, तर मानसिक आरोग्यावरही याचा गंभीर परिणाम होतो. ते अनेकदा भीतीत, चिंता करत जीवन जगतात. अशा वेळी, त्यांना प्रेम आणि काळजी देणं अत्यंत महत्त्वाचं असतं.