तुमचे पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का? पावसाळ्यापूर्वी पाण्याचा ‘हेल्थ चेकअप’ करण्याचा तज्ज्ञांचा इशारा

Water Check up Before Monsoon: पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याची तपासणी का महत्त्वाची आहे आणि दूषित पाण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, जाणून घ्या.
Drinking Water Safety Before Monsoon: Why Experts Recommend Early Testing

Drinking Water Safety Before Monsoon: Why Experts Recommend Early Testing

sakal

Updated on

पावसाळा जवळ आला की सर्वसामान्य नागरिकांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो आपण पित असलेले पाणी सुरक्षित आहे का? या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व जलस्रोत तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात जिल्ह्यातील तब्बल २ हजार ६४१ पाणी स्रोतांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जात आहे. ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com