मन-निर्मळ : नात्यांचे हरवलेले कोपरे

नात्यांतील प्रेम खरं तर हरवत नाही; हरवतात जवळीक, ओढ आणि बांधिलकीचे नाजूक कोपरे, ज्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी मन मोकळं ठेवणारी जागा, उत्सुकता आणि सातत्याची निगा आवश्यक ठरते
According to relationship psychology, love survives when couples continue nurturing emotional connection, curiosity and long-term commitment.

According to relationship psychology, love survives when couples continue nurturing emotional connection, curiosity and long-term commitment.

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

डॉक्टर, आमच्यात काही मोठी समस्या नाही. भांडणंही होत नाहीत. पण कधी कधी वाटतं, आम्ही एका घरात राहतो पण एकमेकांसोबत जगत नाही.’’ स्वाती बोलत होती. तिचं लग्न पंधरा वर्षांपूर्वी झालं होतं. नवरा जबाबदार आणि मुलं व्यवस्थित होती. आर्थिक अडचणी नव्हत्या. वरवर पाहिलं तर वाईट काही नव्हतं. पण ‘वाईट काही नाही’ आणि ‘सगळं जिवंत आहे’ यांतला फरक तिला जाणवत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com