Summer Kidney Care: आला उन्हाळा.... किडनी रुग्णांनो तब्येत सांभाळा! किडनी प्रत्यारोपित रुग्णांनी काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

Sun Protection and Clothing Tips: उन्हाळ्यात किडनी प्रत्यारोपित रुग्णांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उष्माघात, निर्जलीकरण, औषधांच्या संवेदनशीलतेमुळे त्वचा व किडनीवर परिणाम होऊ शकतो.
Summer Kidney Care

Summer Kidney Care

sakal

Updated on

हिंगोली : मराठवाड्यात उन्हाळ्याचा कडाका वाढू लागला असून, येत्या २-३ महिन्यांत तापमान उच्चांकी गाठण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांसाठी हा उन्हाळा त्रासदायक असला, तरी किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी हा काळ अत्यंत सावधगिरीचा आहे. या काळात कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com