

kinder joy
esakal
Confectionery Product: किंडर जॉय तर सगळ्यांनाच माहिती असेल. हे महागडं टॉय कँडी घेण्यासाठी मुलं पालकांकडे हट्ट धरतात. पालकही आवडीने मुलांसाठी हे चॉकलेट कम खेळणं घेऊन देतात. मात्र याच किंडर जॉयमध्ये टायफॉईडचे बॅक्टेरिया आढळून आलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.