

The Hidden Epidemic of Non-Communicable Diseases
Sakal
डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (प्राध्यापक आणि सल्लागार कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी)
जीवनमान-जीवनभान
आजचे युग हे असंक्रमित रोगांचे (नॉन कम्युनिकेबल डीसिजेस) आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग, संधिवात यासारखे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाहीत; पण तरीही या रोगांची जणू काही साथच आलेली आहे.