

natural blood sugar control
esakal
Diabetes Health Tips: आजकाल डायबिटीज (ब्लड शुगर) आणि प्री- डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतासह जगभरात लाखो लोक या स्थितीमुळे त्रस्त आहेत. डायबिटीज म्हणजे अशी अवस्था जिथे शरीरात इन्सुलिन पुरेशी तयार होत नाही किंवा शरीर त्याचा योग्य उपयोग करू शकत नाही.