Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांचा कर्करोग होण्याआधी शरीरात दिसतात 'हे' लक्षणं, चुकूनही दुर्लक्ष करू नका
Early Signs Of Lung Cancer: फुफ्फुसांचा कर्करोग सुरूवातीला आपल्या शरीरात हलक्या लक्षणांपासून सुरू होतो. या लक्षणांना वेळेवर ओळखून तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे
Lung Cancer Care Tips: फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात लवकर अनेकांना लक्षणं दिसत नाहीत, तर काहींना लक्षणं दिसू लागतात. परंतु ती दुर्लक्ष करतात. यामुळे कर्करोगाच प्रमाण वाढत.