

Special State-Wide Health Campaign Until March 31
Sakal
पुणे : राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष अभियान राबविण्यात येणार असून आरोग्य सेवा संचालक (पुणे) यांनी या बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.