मन-निर्मळ : हिमगौरीचं काय करायचं?

जुनी परीकथा, नवे प्रश्न : हिमगौरीसारख्या गोष्टींमधून गोरेपणा, लिंगभेद, सत्ताकेंद्र यांवर मुलांशी संवाद साधत त्यांच्या विचारविश्वाला नवा आकार देण्याचा मानसशास्त्रीय वेध
Cognitive Mapping in Children: How Fairy Tales Shape Early Perceptions of Justice and Beauty

Cognitive Mapping in Children: How Fairy Tales Shape Early Perceptions of Justice and Beauty

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

काही दिवसांपूर्वी पालकत्वावरील एका सत्रात एका आईने थोडं संकोचत हात वर करून विचारलं, ‘‘माझी एक विचित्र अडचण झाली आहे...’’ सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती म्हणाली, ‘‘माझ्या मुलीला रोज झोपताना गोष्ट हवी असते. सुरुवातीला मी आनंदाने गोष्टी सांगायचे. पण आता गोष्ट सांगायला सुरुवात केली की मनात प्रश्‍न सुरू होतात. हिमगौरीची गोष्ट सांगू का?... त्यात गोरेपणाचा मुद्दा आहे. राजा-राणीची गोष्ट सांगू का?... त्यात मुलगा हवा म्हणून यज्ञ आहेत. आवडती राणी, नावडती राणी आहे. मग मला वाटतं हे चुकीचं तर नाही ना? मग गोष्ट सांगतानाच मी अडकून जाते!’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com