मन-निर्मळ : ‘किती बोअर होतंय!’

कंटाळा ही भावना की इशारा? रिकाम्या वेळेला सततच्या मोबाईल-मनोरंजनाऐवजी अर्थपूर्ण गुंतवणुकीची गरज
Understanding Boredom: An Emotion Rather Than an Illness

Understanding Boredom: An Emotion Rather Than an Illness

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

एक निवांत सकाळ. ‘आज छान आराम करायचा,’ असा विचार करून ‘ती’ सोफ्यावर बसते. मोबाईल हातात घेते. दहा मिनिटं ‘इन्स्टाग्राम’, मग ‘व्हॉट्सॲप’, मग ‘यूट्यूब’. एक व्हिडिओ आवडत नाही. मग दुसरा सुरू. तिसराही अर्धवट. ती उठून फ्रिज उघडते. काही खावंसं वाटतं. मग पुन्हा सोफ्यावर. टीव्ही लावते, पाच मिनिटांनी बंद. शेवटी स्वतःशीच म्हणते, ‘काय करू मी? किती बोरिंग!’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com