मन-निर्मळ : ‘जर-तर’चा प्रश्‍न

‘व्हॉट इफ?’च्या अखंड विचारसाखळीत अडकलेल्या मनाला अनिश्‍चिततेची भीती नव्हे, तर तिच्यावर पूर्ण नियंत्रण हवे असण्याचा हट्ट जास्त थकवतो
The Trap of Over-Planning: Why Certainty is an Illusion

The Trap of Over-Planning: Why Certainty is an Illusion

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

मॅडम, मला फक्त एवढंच सांगा... मी घेतलेला निर्णय बरोबर ठरेल ना?’’

माझ्यासमोर बसलेली तरुणी चांगल्या नोकरीत होती. पण दुसरी संधी स्वीकारायची का, यावरून ती महिनाभर झोप गमावून बसली होती. प्रत्येक पर्यायासाठी तिने ‘एक्सेल शीट’ तयार केली होती. ‘जर तिकडे गेले आणि ती कंपनीच बंद पडली तर?’, ‘इथेच राहिले आणि ग्रोथ थांबली तर?’...

ती निर्णयापेक्षा ‘निर्णय १०० टक्के योग्यच निघाला पाहिजे’ या विचाराने जास्त त्रस्त झाली होती. कधी कधी समस्या निर्णयात नसते, तर ‘व्हॉट इफ चुकलं तर?’ या विचाराच्या अखंड आवाजात असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com