Memory Tips : अभ्यास करूनही ऐन परिक्षेच्या वेळी काही आठवत नाही? फॉलो करा या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Memory Tips

Memory Tips : अभ्यास करूनही ऐन परिक्षेच्या वेळी काही आठवत नाही? फॉलो करा या टिप्स

How to Increase Student's Memory : बऱ्याचदा आपण मुलांची स्मरण शक्ती कशी वाढेल, काय केलं म्हणजे त्यांची एकाग्रता वाढेल असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. पण याला जबाबदार आपली लाईफस्टाइलपण आहे हे आपण समजून घ्यायला हवे. दोन्ही पालक कामाला जातात. त्यावेळी मुलांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मग परिक्षेच्या ऐन वेळेवर उपाय करून उपयोग नसतो. काही गोष्टी नियमित करणे आवश्यक असतात.

Memory Tips

Memory Tips

याविषयी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर अक्षय प्रभू काही उपाय सांगत आहेत.

  1. मुलांच्या टाळूवर नियमित तेल लावणं आवश्यक आहे. त्यातही बदामाचे तेल लावले तर उत्तम. खोबरेल तेल आणि बदामाचे तेल एकत्र करून कोमट तेलाने टाळूवर मालिश करा.

  2. मुलांना शक्यतो काळे, नेव्ही ब्ल्यू अशा डार्क रंगाचे कपडे वापरू नका.

Memory Tips

Memory Tips

व्यायाम

एक सोपा व्यायाम यासाठी उपयुक्त ठरतो. त्यासाठी जीभ १० वेळा टाळूला टेकवायची. हा व्यायाम दिवसातून ५ वेळा करावा. हा एक प्रकारचा अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट आहे. त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.