Menopause SymptomsEsakal
आरोग्य
Women’s Health Tips: चाळीशीनंतर मोनोपॉझची समस्या? या टिप्स नक्की फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या!
Menopause Symptoms: चाळीशीनंतर प्रत्येक महिलेच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा येतो, ज्याला 'मोनोपॉझ' असे म्हणतात. याचा अर्थ मासिक पाळी पूर्णपणे थांबते आणि शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बदलते.
Facing Menopause After 40: स्त्रीच्या आयुष्यात चाळीशीनंतर अनेक शारीरिक आणि मानसिक बदल घडू लागतात. याच काळात मोनोपॉझचा टप्पा येतो, जेव्हा नैसर्गिकरित्या मासिक पाळी थांबते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, यासोबत येणारे बदल काही वेळा त्रासदायक ठरू शकतात.
