जीवनमान-जीवनभान : ‘मला ब्रेक हवा आहे’

‘मेंटल ब्रेक’ची खरी व्याख्या : हिमालयात पळून जाण्यापेक्षा गरजा मर्यादित करून, नकार द्यायला शिकून आणि योगातील ‘अपरिग्रह’ स्वीकारून जीवन सुटसुटीत केल्यावर मिळणारा शांत मनाचा खरा विसावा
“I Need a Break”: Why Mental Fatigue Happens and How Simplifying Life Can Help

“I Need a Break”: Why Mental Fatigue Happens and How Simplifying Life Can Help

Sakal

Updated on: 

देवयानी एम., लाइफस्टाइल कोच

मागच्या आठवड्यात माझा एक अमेरिकन विद्यार्थी आमच्या योग थेरपीच्या सत्रात एक उच्छ्‌वास सोडत म्हणाला, ‘‘ओह देवयानी, आय नीड अ ब्रेक.’’ मी विचारलं ‘‘व्हॉट काइंड ऑफ ब्रेक?’’ तो म्हणाला ‘‘मेंटल ब्रेक.’’ मी त्याला म्हणाले, ‘‘द बेस्ट काइंड ऑफ ब्रेक इज सिंपलीफाइंग द लाइफ.’’ तो काही क्षण थांबून माझ्याकडे पाहत राहिला आणि मग डोळे मिटून माझं वाक्य पुन्हा एक-दोनदा म्हणत हलकं हसला, जणू त्याला काहीतरी सापडलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com