आरोग्याचे ‘बाळ’कडू : किशोरवयीन मुलांतील नैराश्य

किशोरवयीन मुलांमध्ये वाढते नैराश्य, लठ्ठपणा आणि आत्महत्येचे धोके; ‘लॅन्सेट’च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बालमानसिक आरोग्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज
Global Crisis: Over 1 Billion Adolescents at Risk of Depression by 2030

Global Crisis: Over 1 Billion Adolescents at Risk of Depression by 2030

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

बारा वर्षाखालील मुलाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य एका अत्यंत नाजूक वळणावर असल्याचा इशारा ‘लॅन्सेट कमिशन ऑफ ॲडोलसेंट हेल्थ’च्या एका अहवालात देण्यात आला. या अहवालानुसार २०३० पर्यंत जगभरातील एक अब्जाहून अधिक किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य, लठ्ठपणा आणि गंभीर दुखापती यामुळे त्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी असुरक्षित तरुणाईकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांत आढळणाऱ्या नैराश्य या मानसिक आजाराविषयी माहिती घेऊ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com