
Mental Health Tips: अनेक लोकांचं रिकाम्यापोटी काम होत नाही. असे तुम्हीही बरेचदा एकले असेल. पोटात अन्न नसेल तर अशक्तपणा जाणवतो. पण तज्ज्ञांच्या मते, उपाशी पोटी मेंदू काम करत नाही. ज्याचा परिणाम आपल्या कामावर देखील पडतो. खरं तर, मेंदूचे री-वायरिंग, ज्याला न्यूरोप्लास्टिकिटी देखील म्हणतात. आपल्या आहारातून प्रभावित होते, ज्यामुळे मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर जास्त भूक लागल्याने तणाव आणि नैराश्य वाढते.