सबब म्हातारपणाची

वार्धक्य ही सबब नव्हे, मनःस्थिती; संतांच्या मार्गदर्शनातून मन प्रसन्न ठेवत, सवयी बदलत आणि सत्कर्मांनी जीवनाचा उत्तरार्ध तेजस्वी करण्याचा संदेश
Growing older is inevitable, but feeling old is a choice. A thoughtful perspective on ageing, staying mentally young, adapting to changing times and embracing life with positivity.

Growing older is inevitable, but feeling old is a choice. A thoughtful perspective on ageing, staying mentally young, adapting to changing times and embracing life with positivity.

sakal

Updated on

म्हातारपण नेहमी अडचणीचेच का वाटावे? म्हातारपणाची भीती का वाटावी? आपल्या हातातून जीवन सुटत चालले आहे असे का वाटावे? म्हातारपणाची चिंता सतत का करत बसावे?

शरीर वार्धक्याकडे म्हणजेच ऱ्हासाकडे झुकत असल्यामुळे इच्छा व वासना पूर्ण करण्यासाठी ते अपुरे पडेल तसेच ते आल्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ राहणार नाही अशी भीती वार्धक्याच्या भीतीत समाविष्ट असावी. पण सर्व रोग मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतील व तारुण्यही मनाच्या अवस्थेवर अवलंबून असेल तर मनाने तरुण राहून मन जेवढे प्रसन्न राहील तेवढे वार्धक्य मागे सरून, वार्धक्याला तोंड देता येऊन जीवनाचा आनंद अधिकाधिक लुटता येईल. पण मन कुणाच्याच मुठीत राहात नाही, मनाचेच सर्वांवर साम्राज्य असते. म्हणून मनाला आपलेसे करून घेण्यासाठी अनेक मार्ग सुचविलेले दिसतात. आपल्या संत महात्म्यांनी सतत परमेश्र्वरी चिंतनाचा म्हणजेच भक्तिमार्ग सुचविलेला दिसतो व त्याचबरोबर मनाला वश करण्यासाठी उपायही सुचविलेले दिसतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com