Migraine in Women: मासिक पाळीपासून कामाच्या ताणापर्यंत… महिलांमध्ये मायग्रेनचा धोका का वाढतोय? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

Increasing Risk of Migraine in Women: वारंवार डोकेदुखी होऊन महिलांमध्ये मायग्रेन वाढण्यामागे काही प्रमुख कारणं कारणीभूत असतात असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ही कारणं कोणती ते जाणून घेऊया.
Rising Migraine Risk in Women

Why Women Get More Migraines Than Men: Experts Link Hormones and Lifestyle Triggers

sakal

Updated on

Women Health Awareness: डोकेदुखी हा अनेकांना होणारा साधा त्रास वाटू शकतो. पण काही महिलांसाठी ही वेदना इतकी तीव्र असते की रोजचं काम, ऑफिसची जबाबदारी आणि घरची कामंही करणं कठीण होतं. काही वेळा प्रकाश, आवाज किंवा ताण वाढला की डोकं ठणकायला लागतं आणि संपूर्ण दिवसच बिघडून जातो.

तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये मायग्रेनचा त्रास पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळतो. मासिक पाळीच्या काळात होणारे हार्मोनल बदल, कामाचा ताण, झोपेची कमतरता आणि वाढलेला स्क्रीन टाइम यांसारख्या अनेक गोष्टी यामागे कारणीभूत ठरतात. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये मायग्रेनचा धोका वाढल्याचं दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com