

children watching mobile while eating effects
Sakal
मुलांनी त्रास दिल्यावर त्यांच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा आणि त्यांना तात्पुरते शांत करायचे, हा उपाय आजकालचे पालक सर्रासपणे वापरताना दिसतात. पण या सवयीमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतील तर? आत्ताच समोर आलेल्या एका संशोधनानुसार, स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या जास्त वापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेवर गंभीर परिणाम होत आहेत.