Monsoon Care: पावसाळ्यात लहान मुलांच्या ताटात चुकूनही वाढू नका 'हे' पदार्थ; एका चुकीमुळे वाढेल टेन्शन !

Monsoon Kids Diet: पावसाळ्यात वाढतो इन्फेक्शनचा धोका; लहान मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी आहाराबाबत 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे.
Monsoon Kids Diet

Monsoon Kids Diet

esakal 

Updated on: 

Monsoon Foods To Avoid: पावसाळा सुरू झाला की उकाड्यापासून आराम मिळतो खरा, पण हाच ऋतू लहान मुलांसाठी अनेक आजार सोबतीला घेऊन येतो. या दिवसांत हवेतील दमटपणा वाढल्यामुळे इन्फेक्शन पसरवणारे बॅक्टेरिया आणि व्हायरस जास्त ॲक्टिव्ह होतात. त्यामुळे लहान मुले लवकर आजारी पडण्याचा धोका असतो. अशा वेळी पालकांनी मुलांच्या आहारापासून ते त्यांच्या स्वच्छतेपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत मुलांचा आजारांपासून बचाव करायचा असेल, तर त्यांच्या डाएटमधून कोणत्या गोष्टी लगेच कमी केल्या पाहिजेत, ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com