कानमंत्र : पावसाळ्यात आहाराची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाचे त्रास टाळण्यासाठी हलका, स्वच्छ आणि घरगुती आहार, शुद्ध पाणी, ताज्या भाज्या-फळांचा वापर आणि प्रोबायोटिक पदार्थांचे महत्त्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन
Hydration Safety Metrics: Eliminating Waterborne Pathogens Through Rhythmic Boiling and Filtration

Hydration Safety Metrics: Eliminating Waterborne Pathogens Through Rhythmic Boiling and Filtration

Sakal

Updated on

पावसाळा म्हणजे निसर्गरम्य वातावरण. मात्र, याच काळात संसर्गजन्य आजार, पचनाशी संबंधित त्रास आणि इतर त्रास होऊ शकतात. या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

पचनास हलके पदार्थ खा

  • भात, खिचडी, डाळींचे सूप, सांजा, उकडलेल्या भाज्या यांना प्राधान्य द्या.

  • तेलकट, मसालेदार व तळलेले पदार्थ कमी करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com