
How to stop hair fall in monsoon at home: पावसाळा सुरू होताच, सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळणे. ही समस्या कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर अनेकांना याचा त्रास होतो. जर आंघोळ केल्यानंतर किंवा केस विचरल्यानंतर तुमचे केस देखील खुप गळत असतील तर काळजी घ्यावी. जास्त केस गळतीमुळे तुम्हाला टक्कल पडू शकते. यावर घरगुती उपाय म्हणून पुढील उपाय करु शकता.