
Precautions Before Monsoon: पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेकांना पचनापासून ते त्वचेपर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळा सुरू होताच त्वचेची अॅलर्जी, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.