
Monsoon Exercise Tips: पावसाळा हा निसर्गातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेनंतर येणाऱ्या गारवा आणि शीतलतेमुळे वातावरण ताजंतवानं होतं. जमिनीवर साचलेली पावसाची थेंबं, हिरवळीत भरलेली शेतं, आणि ढगांनी आच्छादलेलं आकाश मनाला वेगळाच आनंद देतं.
या ऋतूत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू येतं. कारण पावसामुळे पिकाला वाढीस मदत मिळते. पावसाळा जरी आनंददायी असला तरी त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं असतं. सर्दी, खोकला, पाण्याचे आजार यापासून दूर राहण्यासाठी स्वच्छता, योग्य आहार आणि योग्य कपड्यांचा वापर आवश्यक आहे.
तसेच तुम्हाला कधी पावसाळ्यात कसरत करावी का?पावसाळ्यात केस कापावेत का? पावसाळ्यात केसगळती सामान्य आहे का? मान्सून ताप म्हणजे काय? मान्सूनची तयारी कशी करावी? असे प्रश्न पडले का, चला तर मग आज सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या एका क्लिकवर