
Allergy Symptoms: आज 8 जुलै जागतिक अॅलर्जी दिवस आहे. जगभरात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जीमुळे त्रस्त आहेत. काहींना ठराविक औषधे घेणे आवश्यक असते तर काहींना विशिष्ट अन्नपदार्थ किंवा वातावरणीय घटकांपासून दूर रहावे लागते. अॅलर्जीची तीव्रता वेगवेगळी असू शकते काही वेळा ती फक्त अस्वस्थता निर्माण करते, तर काही वेळा ती जीवघेणीही ठरू शकते.