Mucus Fishing Syndrome: सतत डोळ्यातली घाण काढल्यामुळे होणारा ‘म्यूकस फिशिंग सिंड्रोम’ म्हणजे काय? जाणून घ्या

Mucus Fishing Syndrome: डोळ्यातील चिकट घाण सतत काढण्याची सवय ‘म्यूकस फिशिंग सिंड्रोम’सारख्या गंभीर डोळ्यांच्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते.
Mucus Fishing Syndrome

What is Mucus Fishing Syndrome

sakal

Updated on

सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात चिकट, पिवळसर पदार्थ साचलेला दिसतो. जिला डोळ्यातली घाण आपण समजतो तिलाच वैद्यकीय भाषेत म्यूकस म्हणतात. बहुतेक जण हा पदार्थ घाण समजून बोटांनी किंवा टिश्यूने काढून टाकतात. पण ही घाण रोजच साचत असल्यामुळे सतत डोळे चोळले जातात. मात्र या सवयीमुळे डोळ्यांच्या आरोग्याला दीर्घकाळासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com