
How To Prevent Muscle Cramps During Hot Weather: उन्हाळ्याचा काळ आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो. उष्णतेमुळे आणि विविध आरोग्य समस्यांमुळे अनेकांना त्रास होतो. विशेषत: आजकाल लोकांना ऑफिसमध्ये, घरात किंवा इतर ठिकाणी एकाच ठिकाणी ७-८ तास बसून काम करावं लागतं.