Roasted Garlic Health Benefits: थंडीमध्ये आजारांपासून संरक्षण! भाजलेल्या लसणाचे ‘अद्भुत’ फायदे जाणून घ्या

Benefits of eating roasted garlic in winter: हिवाळ्यात लसूण खाणे खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. जर तो योग्य पद्धतीने खाल्यास अनेक फायदे मिळू शकतात.
benefits of eating roasted garlic in winter

benefits of eating roasted garlic in winter

Sakal

Updated on

Roasted Garlic Benefits Winter Immunity: आयुर्वेदात लसणाचे वर्णन एक शक्तिशाली औषध म्हणून केले जाते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत महत्वाचे असल्याने, आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

अशावेळी लसूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. फार कमी लोकांना माहिती आहे की हिवाळ्यात भाजलेला लसूण कच्च्या लसणापेक्षाही जास्त फायदेशीर आहे. पोषणतज्ञ म्हणतात की भाजल्याने लसणाची तिखटपणा कमी होतो आणि त्यातील पोषक तत्वे शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषली जातात. चला तर मग भाजलेल्या लसणाचे फायदे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com