तर काय?

माझा मुलगा २४ वर्षांचा आहे. गेल्या तीन चार वर्षांत त्याची त्वचा फारच काळवंडलेली आहे.
roz beauty oil

roz beauty oil

sakal

Updated on

प्रश्न - माझा मुलगा २४ वर्षांचा आहे. गेल्या तीन चार वर्षांत त्याची त्वचा फारच काळवंडलेली आहे. सगळीकडे चेहऱ्यावरती हायपरपिगमेंटेशनचा त्रास सुरू झालेला आहे. त्वचा पूर्वीसारखी होण्याकरिता काही उपाय सुचवावेत.

- सोनाली कुलकर्णी, पुणे.

उत्तर - त्वचा काळवंडण्यामागे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, उन्हामध्ये बराच वेळ हिंडणे, आहाराची नीट काळजी न घेणे, शरीरामध्ये उष्णता वाढणे, त्वचेमध्ये वात, पित्त दोष असणे. त्यामुळे नेमकं निदान करून उपचार करणं सर्वात उत्तम राहील. रोज चेहऱ्याला संतुलनचे रॉझ ब्युटी तेल रात्री झोपताना हलक्या हाताने लावल्याचा फायदा मिळू शकेल. तसंच रोज दुधामधून संतुलनचं शतानंत कल्प नियमित घेण्याचा सुद्धा फायदा मिळू शकेल. संतुलनचं अमृत शर्करा युक्त पंचामृत घेणं हे त्वचेच्या एकूणच आरोग्याकरता उत्तम असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com