Snakebite Treatment : सर्पदंश उपचारात क्रांतिकारी शोध, नॅनोबॉडी अँटि व्हेनमचा शोध; लाखो जीव वाचतील

Scientific Breakthrough in Snakebite Treatment : नवीन संशोधनातून सर्पदंशाविरुद्धचा क्रांतिकारी शोध ‘नॅनोबॉडी’ तंत्रज्ञानावर आधारित अँटी-व्हेनम विकसित; पारंपरिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी
Scientific Breakthrough in Snakebite Treatment

Scientific Breakthrough in Snakebite Treatment

Sakal

Updated on

New Anti-Venom Developed Using 'Nanobodies' Technology : जगातील सर्वात प्राणघातक पण दुर्लक्षित रोगांपैकी एक सर्पदंशाविरुद्धच्या लढाईत विज्ञानाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. डेनमार्कमधील अँड्रियास हौगार्ड लॉस्टसेन-कील यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संशोधक पथकाने ‘नॅनोबॉडीज’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवे अँटी-व्हेनम (विषविरोधी औषध) तयार केले आहे, ज्यामुळे सर्पदंशाच्या उपचारात क्रांती घडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com