Experts recommend balanced diet, proper sleep, regular routines and Ayurvedic consultation for conditions such as acidity, bedwetting in children and diabetes-related joint pain.
Sakal
प्रश्न : मी एका प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. कामाचा भरपूर ताण असल्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. आम्लपित्ताचा त्रास होतो. अन्न घशापर्यंत येतं, जळजळ होते. पोट साफ होत नाही आणि संपूर्ण अंग दुखल्यासारखं वाटतं. कृपया उपाय सुचवावा.
— ओंकार केतकर, भोर