Navi Mumbai Health Crisis: छुप्या आजारांचा धोका! नवी मुंबईकरांमध्ये व्हिटॅमिन D आणि B12च्या कमतरतेने वाढवली चिंता

Navi Mumbai Health Report 2026: नवी मुंबईतील वार्षिक आरोग्य अहवालात नोकरदारांमध्ये व्हिटॅमिन D, B12ची कमतरता, प्री-डायबिटीज आणि वाढत्या कोलेस्टेरॉलचा धोकादायक कल समोर आला आहे.
Vitamin D, B12 Deficiency and Pre-Diabetes on the Rise in Navi Mumbai, Health Report Finds

Vitamin D, B12 Deficiency and Pre-Diabetes on the Rise in Navi Mumbai, Health Report Finds

sakal

Updated on

Hidden Health Risk in Navi Mumbai: नवी मुंबईतील नोकरदार नागरिक वरवर निरोगी दिसत असले, तरी त्यांच्या शरीरात गंभीर आणि कुपे आजार बाळगून असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या डिपार्टमेंट ऑफ लॅबोरेटरी मेडिसिनने 'नवी मुंबई वार्षिक आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात नोकरदारांमध्ये व्हिटॅमिन डी, बीररची कमतरता, प्री-डायबिटिज आणि वाढत्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. हा अभ्यास राष्ट्रल २०२५ ते मार्च २०२६ या काळात ३२ हजार २५३ नागरिकांच्या केलेल्या चाचण्यांच्या आधारित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com