
Symptoms To Look For Heart Attack: दरवर्षी अनेक लोणकांचे प्राण घेणारा, हृदयविकाराचा झटका जगभरातील मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. काही झटके अचानक आणि तीव्र असतात, तर काही हळूहळू सौम्य अस्वस्थतेसह सुरू होतात. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखणे आणि तत्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका काही मिनिटे टिकतो आणि कधी-कधी थांबून पुन्हा येतो. परंतु हृदयविकाराचा झटक्याची लक्षणे कोणती, ते पुढे जाणून घेऊया...