

Cashless Health Insurance
sakal
Cashless Mediclaim Available After 2-Hour Hospitalization: आजकाल अनेक आजारांवर काही तासांतच उपचार होतात आणि पेशंटना त्याच दिवशी डिस्चार्ज मिळतो आणि घरीही परततो. पण आतापर्यंत अशा रुग्णांना आरोग्य विम्याचा (मेडिक्लेम) लाभ मिळवताना 24 तास हॉस्पिटलमध्ये दाखल राहण्याची अट मोठा अडथळा ठरत होती. पण आता ही अट काही आरोग्य विमा योजनांमध्ये अधिक सोपी करण्यात आलीकरण्यात आली आहे. त्यामुळे फक्त 2 तास हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहूनही कॅशलेस मेडिक्लेमचा लाभ मिळू शकतो. मात्र यासाठी एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. नेमका हा बदल काय आहे आणि कोणाला त्याचा फायदा होणार, ते जाणून घेऊया.