New Blood Group: वैज्ञानिकांनी शोधला अतिदुर्मिळ 'JAMA' ब्लड ग्रुप! जाणून घ्या रुग्णांना काय होणार फायदा...

JAMA Blood Group: इस्त्रायली बहीण-भावाच्या दुर्मिळ जनुकांवरून उलगडले गुपित! आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली अधिकृत मान्यता; रुग्णांना चुकीचे रक्त चढवण्याचा टळणार धोका...
Beyond A, B, and O: ISBT Formally Recognizes New JAMA Blood Group System

Beyond A, B, and O: ISBT Formally Recognizes New JAMA Blood Group System

esakal

Updated on: 

Medical Breakthrough: A, B, AB आणि O या नेहमीच्या रक्तगटांव्यतिरिक्त आता मानवी शरीरात एका अत्यंत दुर्मिळ अशा नव्या ब्लड ग्रुप सिस्टीमचा शोध लागला आहे. वैद्यकीय विश्वात या नव्या प्रणालीला 'जामा' (JAMA) असे नाव देण्यात आले आहे. 'इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन' (ISBT) या संस्थेने अधिकृतपणे मानवी शरीरातील ४९ वी ब्लड ग्रुप सिस्टीम म्हणून याला मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com