Overeating Control Tips: न्यू इअर पार्टीनंतर पोट बिघडतंय? ओवरइटिंग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

New Year Healthy Tips: जर तुम्ही न्यु इअर पार्टीक जात असाल तर जास्त खाणे टाळावे. तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
Overeating Control Tips

Overeating Control Tips

Sakal

Updated on

how to avoid overeating after new year party: नवीन वर्षाचं स्वागत करताना पार्टी, मित्रमंडळी, स्वादिष्ट पदार्थ आणि मजा यांचा माहोल असतो. पण या सगळ्या उत्साहात अनेकदा नकळत ओवरइटिंग होतं आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवस शरीरावर जाणवतो. पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, जडपणा किंवा वजन वाढणे अशा समस्या न्यु इअर पार्टीनंतर अनेकांना जाणवतात. त्यामुळे यंदा नवीन वर्ष साजरं करताना थोडीशी काळजी घेतली तर पार्टीची मजा आणि आरोग्य दोन्ही जपता येऊ शकतात. न्यु इअर पार्टीमध्ये हेल्दी राहण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com