

Newborn Breathing Crisis: 335 Babies in ICU in 2025
sakal
Infant ICU Care Statistics: नवजात बालकांमध्ये श्वसनविकार, 'मेकोनियम अस्पिरेशन सिंड्रोम' (एमएएस) आणि कमी वजनाशी संबंधित गुंतागुंती वाढत असल्याचे कामा रुग्णालयाच्या २०२५ मधील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या आजारांमुळे नवजात बालकांना एनआयसीयूची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असल्याचे कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.