

Night Shift Work Increases Cancer Risk, Warn Health Experts
sakal
How Night Shifts Affect Health: आयटीसहअन्य क्षेत्रातील अनेकांना रात्रपाळीची नोकरी करावी लागते. मात्र, सतत रात्रपाळीत नोकरी केल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. कर्करोगाचा धोकाही वाढत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. अत्यावश्यक असल्याशिवाय रात्रपाळीची नोकरी करू नये आणि जर करावी लागलीच तर स्वतःची काळजी घ्यावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.