

Joint pain treatment without surgery through natural therapy at Tab Treatment Clinics
sakal
Non-Surgical Arthritis Treatment India: वाढते वयोमान आणि संधिवात व सांधेदुखीचा त्रास वाढत बदलत्या जीवनशैलीमुळे असताना, पुणे येथील 'टेब ट्रीटमेंट क्लिनिक'ने संधिवातग्रस्तांसाठी गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया न करता १०० टक्के आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार पद्धतीच्या जोरावर हजारो रुग्णांना संधिवातातून मुक्त करण्यात यश मिळविले आहे.