Back Pain Treatment : शस्त्रक्रियेविना वेदनेवर अचूक उपाय

Non Surgical Pain Management Treatment : पाठदुखी किंवा पायात उतरणाऱ्या वेदनांवर औषधे, विश्रांती आणि व्यायाम करूनही आराम न मिळाल्यास पेन ब्लॉक हा ऑपरेशनपूर्वीचा पर्यायी उपचार ठरू शकतो.
Back Pain Treatment

Back Pain Treatment

esakal

Updated on: 

‘‘डॉक्टर, गोळ्या घेऊन कंटाळलो; पण पाठदुखी काही थांबत नाही. ऑपरेशन तर करायचं नाही. मग आता दुसरा काही मार्ग आहे का?’’

असा प्रश्न घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. पाठदुखी किंवा पायात उतरणाऱ्या वेदनेसाठी बहुतेक वेळा औषधं, विश्रांती आणि व्यायाम पुरेसे ठरतात. मात्र, काही रुग्णांमध्ये हे उपाय करूनही वेदना आठवडोन्‌आठवडे टिकून राहते. अशा वेळी ऑपरेशनपूर्वीचा एक प्रभावी टप्पा म्हणजे ‘पेन ब्लॉक’.

Loading content, please wait...