

Radiofrequency Ablation Treatment for Cancer Pain Relief
sakal
Non Surgical Cancer Pain Treatment: कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत तीव्र वेदना अनुभवणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेच्या जीवनात प्रगत रेडियोफ्रीक्वेंसी एब्लेशन या उपचारामुळे मोठी सकारात्मक बदल घडले आहेत. या प्रकरणाने कर्करोगाच्या उपचार प्रक्रियेत वेदनानिवारणाची भूमिका किती निर्णायक असू शकते, हे अधोरेखित झाले आहे.