Ultra Processed Foods Addiction: चव वाढवण्यासाठी नव्हे, तर व्यसन लावण्यासाठीच तयार केली जातात चिप्स-स्नॅक्स? आंतरराष्ट्रीय संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

Ultra processed foods designed to increase addiction: चिप्स, स्नॅक्स आणि साखरयुक्त पेये केवळ चवसाठी नव्हे, तर व्यसन लावण्यासाठीच डिझाइन केली जातात, असा धक्कादायक दावा आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे.
Not Just Taste: How Ultra-Processed Snacks Are Engineered to Create Addiction

Not Just Taste: How Ultra-Processed Snacks Are Engineered to Create Addiction

sakal

Updated on

Why junk food cravings are hard to control: चिप्स, पाकीटबंद स्नॅक्स, साखरयुक्त शीतपेये आणि औद्योगिक प्रक्रियेतून तयार केलेले खाद्यपदार्थ (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स) हे केवळ चव वाढविण्यासाठी तयार केले जात नाहीत, तर ते वारंवार खावेसे वाटावे यासाठी विशिष्ट पद्धतीने डिझाईन केले जातात, असा धक्कादायक निष्कर्ष नव्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे. हार्वर्ड, मिशिगन आणि ड्यूक विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या पदार्थांची तुलना तंबाखू उद्योगाशी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com